प्लॅटवरती शुगरबीट (शर्कराकंद) लागण करण्यासाठी चर्चासत्र दि. 11/05/2022
कारखाना कार्यक्षेत्रावरती हंगाम 2022-2023 साठी 100 शेतक-यांच्या प्लॅटवरती शुगरबीट (शर्कराकंद) लागण करण्यासाठी चर्चासत्र दि. 11/05/2022 रोजी सकाळी १० वा आयोजीत केले होते. सदर चर्चासत्रास मार्गदर्शन करणेसाठी व्ही. एस. आय पुणे येथील शुगरबीट मधील तज्ञ शास्त्रस डॉ. पी व्ही घोडके यांनी सविस्तन मार्गदर्शन केले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शुगरबीट उत्पादनासाठी जमीन हवामान,पिंकाचा लागण कालावधी उत्पादन वाढीसाठी खतपाणी त्याना आवश्य्क असणारे निविष्ठा उपाय योजना शुगरबीट पिकांच्या जाती यांचे सखोल मार्गदर्शन, कोठे शुगरबीट जास्तीत जास्त उत्पादन येणेसाठी सर्वघटकांचा सखोड सञज्ञ विषयी मार्गदर्शन कोळ कारखान्याचे चेअरमन आ गणपतराव आम्पासाहेब माठ सो योनी नदी से बीट, बोबु, पर्यामीतिक म्हणून सूचविले
त्यानंतर नदीबूड क्षेत्रात बुडीत उसापैकी जो एखादा ऊस तग धरू शकाला आहे. ती ऊस बियाणे मह्णून निवड करून त्याची रोपे तयार करून पुढील हंगामात नदीबूड क्षेत्रात लागण करावी असे सुचविले . सेंद्रिय कर्ब वाढीसाठी व जिवाणूंच्या वाढीसाठी ताग धैच्या पेरणे व वेस्टडिकंपोष्टमीटचा वापरकरणे असे सूचविले. उपस्थीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना डॉ. P.V. घोडकेसरांनी समर्थक उत्तरे देऊन शंकासमाधान केले. सदर कार्यक्रमास संचालक बागीसो, कार्यकारी संचालक श्री. एम. बी. पाटील,आमदार उल्हास दादा पाटील,ऊस विकास अधिकारी ,ऊसस पुरवठा अधिकारी मातीपरिक्षण अधिकारी, शेतीखाते विभाग प्रमुख अग्रोवनचे राजकुमार चौगुले मान्यवर. डॉ. अरुण चौगुले इतर मान्यवर शेतकरी उपस्थीत होते.